How to apply passport online? पासपोर्ट साठी लागणारी कागदे

 

Passport Doccuments ? पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे 




            मित्रांनो सरकारी कादगपत्रे आणि योजना च्या पेज वर आपले  स्वागत आहे, या ब्लॉग मधून पासपोर्ट साठी कसे अप्लाय करावे आणि त्या साठी लागणारी कागदपत्रे  हे समजेल.

           परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच तुमच्या जवळ तुमचे पासपोर्ट असणे अत्यंत गरजेचे आहे, पासपोर्ट नसले तर तुम्ही तुमचं देश वगळता इतर कोणत्याही देशात जाऊ शकत नाही.

पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती, एवढी मेहनत घेऊन सुद्धा कधी कधी पासपोर्ट मिळायला 1 वर्ष सुद्धा लागत होते.

Passpoprt मिळवण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लागत होत्या, थोडक्यात भरपूर वेळ वाया करून सुद्धा पासपोर्ट वेळेवर मिळत नसे.

            पण आता काळजी करण्याची गरज नाही अगदी कमी वेळेत how to apply passport online, passport apply document, passport apply fees व passport apply process हे तुम्हाला या ब्लॉग मधून समजेल.


              हा ब्लॉग वाचून तुम्हाला नक्कीच how to apply passport online हे नक्की समजेल, त्यासाठी पूर्ण ब्लॉग वाचा.


Passport म्हणजे काय ? What is Passport?

             Passport म्हणजे देशाच्या सरकारने त्या देशाच्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेले सरकारी दस्तावेज होय, याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखपत्र म्हणून सुद्धा केला जातो.

         आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना किंवा दुसऱ्या देशात प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडून passport मागितले जाते, जर तुमच्याकडे passport नसेल तर तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

        तुम्हाला जर परदेशात नोकरी करण्यासाठी जायचं असेल तर तुमच्याकडे passport असणे आवश्यक आहे.

How to apply passport online? पासपोर्ट साठी लागणारी कागदे
Passport


पासपोर्ट ही एक छोटी पुस्तिका असते ज्यामध्ये व्यक्तीचे फोटो, त्याचे नाव, त्याचा पत्ता, जन्मदिनांक, जन्मस्थळ, स्वाक्षरी,ई माहिती असते.

Passport ची गरज का भासते

       परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट लागतोच, परदेशात फिरायचे असेल तर passport लागतो, परदेशात ओळख पटवायची असेल तर passport लागतो.

       जर तुम्ही दुसऱ्या देशात फिरत असताना तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी तुमच्याजवळ तुमचे passport नसेल तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो.

     दुसऱ्या देशातून परत येत असताना passport नसेल तर तुमच्या मायदेशात तुम्ही परत कधीच येऊ शकत नाही.


Passport साठी लागणारे डॉक्युमेंट | Passport apply document

Aadhar card, pan card तसेच voter ID बनवण्यासाठी जसे वेगवेगळे document लागतात तसेच passport बनवण्यासाठी सुद्धा अनेक डॉक्युमेंट लागतात.

ज्यामध्ये तुम्हाला तुमचे अॅड्रेस प्रूफ, तुमची जन्म तारीख, तुमचे फोटो, ई गोष्टी समाविष्ट असतात.

Indian Passport Apply Documents

  1. Pan Card (पॅन कार्ड)
  2. Voter ID (मतदार ओळखपत्र)
  3. Aadhar card (आधार कार्ड)
  4. Driving license (ड्रायविंग लायसेंस)
  5. Birth Certificate (जन्म दाखला)
  6. light bill (वीज बिल)
  7. 10th & 12th Certificate (10 वी व 12 वी प्रमाणपत्र)
  8. Gas connection book (गॅस कनेक्शन पुस्तिका)
  9. Ration Card (रेशन कार्ड)
  10. Bank Passbook (बँक पासबूक)
  11. Identity size photo (आयडेनटिटी साइज फोटो)

लहान मुलांसाठी लागणारे डॉक्युमेंट | Passport apply document for children

  1. College\school ID (शाळा\कॉलेज ओळखपत्र)
  2. Aadhar Card (आधार कार्ड)
  3. आई वडिलांचा आधार कार्ड
  4. आई वडिलांचा पासपोर्ट
  5. आई वडिलांचे ओळखपत्र

जर का तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्हाला वरील दिलेले डॉक्युमेंट passport बनवण्यासाठी जमा करावे लागतील.


Passport साठी किती पैसे लागू शकतात ? Passport apply Fees


     तुम्ही कोणत्या प्रकारच्या passport साठी अप्लाय करत आहात याच्यावर तुमची passport fees अवलंबून असते.

थोडक्यात जर तुम्हाला तात्काळ पासपोर्ट पाहिजे असेल तर त्यासाठी नॉर्मल पासपोर्ट पेक्षा जास्त खर्च येतो.

    नॉर्मल पासपोर्ट बनवण्यासाठी थोडा कालावधी लागतो त्यामुळे तात्काळ पासपोर्ट व नॉर्मल पासपोर्ट यांच्या फीस मध्ये अंतर असतो.

 तात्काळ पासपोर्ट साठी तुम्हाला अंदाजे 4000/- ते 6000/- रु पर्यन्त खर्च येऊ शकतो.

नॉर्मल पासपोर्ट साठी तुम्हाला अंदाजे 2000/- ते 3500/- रु पर्यन्त खर्च येऊ शकतो.


Passport बनवण्यासाठी किती वेळ लागतो ?

आधी पासपोर्ट बनवण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागत होता.

परंतु आता शासनाने अगदी सोप्या पद्धतीत जनतेसाठी पासपोर्ट उपलब्ध करण्याचे मार्ग दिले आहेत.

जर तुम्ही Tatkal Passport साठी अप्लाय केलं असाल तर 9-12 दिवस किंवा काही अडचण आल्यास त्यापेक्षा जास्त ही दिवस लागू शकतो.

जर तुम्ही नॉर्मल पासपोर्ट साठी अप्लाय केलं असाल तर 1 ते 1.5 महीने लागू शकतो.


मित्रानो आपणास हि पोस्ट आवडली असल्यास आपल्या मित्रना नक्की शेअर करा 

Post a Comment

0 Comments